Collector
…म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं, आरोपीचा काळा इतिहास समोर | Collector
…म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं, आरोपीचा काळा इतिहास समोर
TV9 Marathi

…म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं, आरोपीचा काळा इतिहास समोर

पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली. आरोपीने दगडाने ठेचून चिमुकलीला ठार मारलं, दरम्यान, आरोपीचा काळा इतिहास सगळ्यांसमोर आला आहे.

Go to News Site