Collector
तामिळनाडूत घडामोडींना वेग, कोण बनणार मुख्यमंत्री? विजय नव्हे… सत्तेच्या चाव्या या पक्षांच्या हातात | Collector
तामिळनाडूत घडामोडींना वेग, कोण बनणार मुख्यमंत्री? विजय नव्हे… सत्तेच्या चाव्या या पक्षांच्या हातात
TV9 Marathi

तामिळनाडूत घडामोडींना वेग, कोण बनणार मुख्यमंत्री? विजय नव्हे… सत्तेच्या चाव्या या पक्षांच्या हातात

Vijay Thalapathy : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलापती विजय यांच्या पार्टीने सर्वाधिक 108 जागा जिंकल्या आहेत. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी विजय यांना 10 जागांची गरज आहे, त्यामुळे कोणता पक्ष किंगमेकर ठरेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Go to News Site