Collector
फोर्डच्या इलेक्ट्रिक कारचा नवा विक्रम, ताशी 357 किमी वेगाने धावून रचला इतिहास | Collector
फोर्डच्या इलेक्ट्रिक कारचा नवा विक्रम, ताशी 357 किमी वेगाने धावून रचला इतिहास
TV9 Marathi

फोर्डच्या इलेक्ट्रिक कारचा नवा विक्रम, ताशी 357 किमी वेगाने धावून रचला इतिहास

फोर्डच्या एका नवीन इलेक्ट्रिक कारने वेगाच्या बाबतीत जगाला थक्क केले आहे. या कारने अवघ्या 6.76 सेकंदात 400 मीटरचे अंतर पार करून एक नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. रेसिंग ट्रॅकवर या कारने ताशी 357 किलोमीटरचा वेग गाठला असून, ही आता अमेरिकेतील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार बनली आहे.

Go to News Site