ती कुठे लपून बसलीय हे तोच सांगू शकतो…लिंगपिसाट खरात विरोधात कोर्टात जोरदार युक्तिवाद; काय काय घडलं? | Collector
TV9 Marathi
ती कुठे लपून बसलीय हे तोच सांगू शकतो…लिंगपिसाट खरात विरोधात कोर्टात जोरदार युक्तिवाद; काय काय घडलं?
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात सध्या एसआयटी पथकाच्या ताब्यात असून त्याला आज राहाता कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याला राहाता कोर्टाने ९ मेपर्यंत चार दिवसांची कोठडी दिली आहे.