पुण्यात 9 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न, घटनेनं महाराष्ट्र पुन्हा हादरला! | Collector
TV9 Marathi
पुण्यात 9 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न, घटनेनं महाराष्ट्र पुन्हा हादरला!
पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका ९ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. pune gang rape attempt on 9 year old girl police started investigation