Rahul Roy : डॉ.वनिता घाडगेंचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर, ‘राहुल रॉय बद्दल वाईट बोलणं म्हणजे देवाला लात मारण्यासारखं’ | Collector
TV9 Marathi
Rahul Roy : डॉ.वनिता घाडगेंचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर, ‘राहुल रॉय बद्दल वाईट बोलणं म्हणजे देवाला लात मारण्यासारखं’
Rahul Roy : "जर, तुम्ही खरे फॅन असाल तर शिव्या देणार नाहीत. राहुल सर आता आजारपणातून बरे झाले आहेत.त्यांना सपोर्टची गरज होती, ट्रोलची नाही. फॅन म्हटल्यावर चांगलं आणि वाईट दोन्ही स्वीकारावं लागतं"