Collector
मुंबईतील 5 वॉर्डमध्ये 30 तास पाण्याचा थेंबही मिळणार नाही, महापालिकेचा मोठा निर्णय, पाहा यादी | Collector
मुंबईतील 5 वॉर्डमध्ये 30 तास पाण्याचा थेंबही मिळणार नाही, महापालिकेचा मोठा निर्णय, पाहा यादी
TV9 Marathi

मुंबईतील 5 वॉर्डमध्ये 30 तास पाण्याचा थेंबही मिळणार नाही, महापालिकेचा मोठा निर्णय, पाहा यादी

मुंबई महापालिकेने वडाळा येथील नवीन जल बोगद्याच्या कामासाठी ५ आणि ६ मे रोजी ३० तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. कुर्ला, घाटकोपर, वडाळा आणि परळ या भागांवर याचा मोठा परिणाम होणार असून, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Go to News Site