Collector
West Bengal Election : पश्चिम बंगाल निवडणुकीची अमेरिकेकडून दखल, डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया चर्चेत | Collector
West Bengal Election : पश्चिम बंगाल निवडणुकीची अमेरिकेकडून दखल, डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया चर्चेत
TV9 Marathi

West Bengal Election : पश्चिम बंगाल निवडणुकीची अमेरिकेकडून दखल, डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया चर्चेत

West Bengal Election : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची अगदी अमेरिकेपर्यंत दखल घेण्यात आली आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प या निवडणुकीवर व्यक्त झाले आहेत. भाजपने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. तृणमुल काँग्रेसची 15 वर्षांची सत्ता उलथवून लावली.

Go to News Site