40 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स; तरी दीपिका बंद करणार युट्यूब चॅनल? शोएब म्हणाला.. | Collector
TV9 Marathi
40 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स; तरी दीपिका बंद करणार युट्यूब चॅनल? शोएब म्हणाला..
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर तिच्या आरोग्याच्या समस्यांमुळे युट्यूब चॅनल बंद करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर अखेर तिचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिमने प्रतिक्रिया दिली आहे.