Collector
थलापती विजय म्हणजे नादच खुळा, बँकेत पाण्यासारखा पैसा, आकडा वाचून थक्क व्हाल! | Collector
थलापती विजय म्हणजे नादच खुळा, बँकेत पाण्यासारखा पैसा, आकडा वाचून थक्क व्हाल!
TV9 Marathi

थलापती विजय म्हणजे नादच खुळा, बँकेत पाण्यासारखा पैसा, आकडा वाचून थक्क व्हाल!

दरम्यान, थलापती विजय लवकरच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. त्याआधी त्यांच्या संपत्तीची आता देशभरात चर्चा होत आहे. त्यांच्या टीव्हीके या पक्षाने तब्बल 108 जागांवर विजय मिळवला असून आता लवकरच त्यांच्या पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे.

Go to News Site