Chhagan Bhujbal | सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार? सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर… | Collector
TV9 Marathi
Chhagan Bhujbal | सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार? सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर…
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. आज त्या दिल्लीत उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतील. मात्र यानंतरच आणखी एका चर्चेला उधाण आलं आहे.