Jio : 51 कोटी ग्राहकांना मोठा फायदा, या नव्या प्लॅनमध्ये मिळणार जास्त व्हॅलिडिटी | Collector
TV9 Marathi
Jio : 51 कोटी ग्राहकांना मोठा फायदा, या नव्या प्लॅनमध्ये मिळणार जास्त व्हॅलिडिटी
Jio Plan : जिओकडे आपल्या कोट्यवधी यूजर्ससाठी अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनीने आता यूजर्सची मोठी चिंता दूर केली आहे. 28 दिवसांच्या प्लॅनपासून आता दिलासा मिळाला आहे.