मोठी बातमी! भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या, पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या, पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच
मोठी बातमी समोर येत आहे, भाजपचे पश्चिम बंगालमधील ज्येष्ठ नेते सुवेंदु अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत कारचा चालक देखील जखमी झाला आहे.