Collector
Trisha Krishnan : भावी मुख्यमंत्र्यासोबत अफेअरची चर्चा, पैशांच्या बाबतीत विजयसमोर त्रिशाही मागे नाही, नेटवर्थचा आकाडा वाचून डोळे विस्फारतील | Collector
Trisha Krishnan : भावी मुख्यमंत्र्यासोबत अफेअरची चर्चा, पैशांच्या बाबतीत विजयसमोर त्रिशाही मागे नाही, नेटवर्थचा आकाडा वाचून डोळे विस्फारतील
TV9 Marathi

Trisha Krishnan : भावी मुख्यमंत्र्यासोबत अफेअरची चर्चा, पैशांच्या बाबतीत विजयसमोर त्रिशाही मागे नाही, नेटवर्थचा आकाडा वाचून डोळे विस्फारतील

Trisha Krishnan Net Worth : तीन दिवसांपूर्वी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. तामिळनाडूत थलपती विजयच्या TVK पक्षाने बाजी मारली आहे. देशाच्या राजकारणातील हा मोठा चमत्कार मानला जात आहे. या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून थलपती विजयच्या बरोबरीने त्रिशा कृष्णन सुद्धा चर्चेत आहे.

Go to News Site