Collector
Suvendu Adhikari PA Death : बंगालच्या राजकारणातील रक्तचरित्र, भररस्त्यात मुख्यमंत्रीपदाच्या दावेदाराच्या PA ची निर्घृण हत्या, सुवेंदू अधिकारी बोलले की.. | Collector
Suvendu Adhikari PA Death : बंगालच्या राजकारणातील रक्तचरित्र, भररस्त्यात मुख्यमंत्रीपदाच्या दावेदाराच्या PA ची निर्घृण हत्या, सुवेंदू अधिकारी बोलले की..
TV9 Marathi

Suvendu Adhikari PA Death : बंगालच्या राजकारणातील रक्तचरित्र, भररस्त्यात मुख्यमंत्रीपदाच्या दावेदाराच्या PA ची निर्घृण हत्या, सुवेंदू अधिकारी बोलले की..

Suvendu Adhikari PA Death : सुवेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या ही पश्चिम बंगालच्या राजकारणातही एक मोठी घटना आहे. सुवेंदू अधिकारी हे भाजपचे राज्यातील मुख्य नेते आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

Go to News Site