Collector
Maharashtra News LIVE : पर्वती अत्याचार, पीडित मुलीच्या ओठासह छातीवर मारहाणीच्या जखमा | Collector
Maharashtra News LIVE : पर्वती अत्याचार, पीडित मुलीच्या ओठासह छातीवर मारहाणीच्या जखमा
TV9 Marathi

Maharashtra News LIVE : पर्वती अत्याचार, पीडित मुलीच्या ओठासह छातीवर मारहाणीच्या जखमा

Maharashtra News LIVE : पर्वतीत अत्याचारला बळी पडलेल्या मुलीच्या ओठासह छातीवर मोठ्या मारहाणीच्या जखमा. 62 वर्षे व्यक्तीने नऊ वर्षीय नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या पीडित मुलीच्या तोंडावर ओठ आणि छातीवर जखमा आढळून आल्या आहेत.

Go to News Site