Collector
मुंबईत कोळी बांधवांच्या पोटावर पाय देण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाचा संताप; आता जिवंत कोंबडी आणि बकरा… | Collector
मुंबईत कोळी बांधवांच्या पोटावर पाय देण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाचा संताप; आता जिवंत कोंबडी आणि बकरा…
TV9 Marathi

मुंबईत कोळी बांधवांच्या पोटावर पाय देण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाचा संताप; आता जिवंत कोंबडी आणि बकरा…

मुंबईतील मासळी बाजारात मासे कापून विकण्यावर बंदी घालण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी "जिवंत कोंबडी घरी न्यायची का?" असा सवाल करत सरकारला खुलं आव्हान दिलं आहे.

Go to News Site