Collector
थलपती विजय यांचं करिअर ज्यांनी घडवलं, त्यांचं अपघाती निधन; अंतिम निरोप देताना ढसाढसा रडला अभिनेता | Collector
थलपती विजय यांचं करिअर ज्यांनी घडवलं, त्यांचं अपघाती निधन; अंतिम निरोप देताना ढसाढसा रडला अभिनेता
TV9 Marathi

थलपती विजय यांचं करिअर ज्यांनी घडवलं, त्यांचं अपघाती निधन; अंतिम निरोप देताना ढसाढसा रडला अभिनेता

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते आर. बी. चौधरी यांचं रस्ते अपघातात निधन झालं. अभिनेता थलपती विजय त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचला होता. यावेळी आर. बी. चौधरी यांच्या मुलाला मिठी मारून त्यांनी सांत्वन केलं.

Go to News Site