Collector
IPL 2026 Ishan Kishan : पंजाबची ढिसाळ फिल्डींग, अवघ्या 5 शब्दांत इशान किशनने उडवली खिल्ली | Collector
IPL 2026 Ishan Kishan : पंजाबची ढिसाळ फिल्डींग, अवघ्या 5 शब्दांत इशान किशनने उडवली खिल्ली
TV9 Marathi

IPL 2026 Ishan Kishan : पंजाबची ढिसाळ फिल्डींग, अवघ्या 5 शब्दांत इशान किशनने उडवली खिल्ली

IPL 2026 Ishan Kishan : सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनने पंजाब किंग्सविरुद्ध दमदार अर्धशतक झळकावले. मात्र, सामन्यातील महत्त्वाच्या क्षणी त्याला जीवदानही मिळाले. या सामन्यानंतर, इशान किशनने सोशल मीडियावर एक इंस्टाग्राम पोस्ट टाकत पंजाब किंग्सच्या खराब क्षेत्ररक्षणाची खिल्ली उडवली.

Go to News Site