Collector
Vi ने लाँच केला नवीन हायब्रीड प्रीपेड रिचार्ज प्लॅन, ज्यात वापरकर्त्यांना मिळेल 365 दिवसांची वैधता आणि अनेक फायदे | Collector
Vi ने लाँच केला नवीन हायब्रीड प्रीपेड रिचार्ज प्लॅन, ज्यात वापरकर्त्यांना मिळेल 365 दिवसांची वैधता आणि अनेक फायदे
TV9 Marathi

Vi ने लाँच केला नवीन हायब्रीड प्रीपेड रिचार्ज प्लॅन, ज्यात वापरकर्त्यांना मिळेल 365 दिवसांची वैधता आणि अनेक फायदे

Vi ने 365 दिवसांच्या वैधतेसह एक हायब्रीड प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. यामध्ये भारत आणि परदेशात कॉलिंग आणि डेटाची सुविधा मिळते. हा प्लॅन विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी तयार करण्यात आला आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

Go to News Site