Collector
Nashik | नाशिक पुन्हा हादरलं! जादूटोण्याची धमकी, मानसिक छळ; सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने…. | Collector
Nashik | नाशिक पुन्हा हादरलं! जादूटोण्याची धमकी, मानसिक छळ; सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने….
TV9 Marathi

Nashik | नाशिक पुन्हा हादरलं! जादूटोण्याची धमकी, मानसिक छळ; सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने….

नाशिक शहरातील जेलरोड परिसरात सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आशा घोटेकर असे मृत विवाहितेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी पतीसह दोघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विवाहानंतर आशा घोटेकर यांचा सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता.

Go to News Site