Collector
आता रिटायरमेंटनंतर पैशांची चिंता मिटणार! दरमहा पगारासारखे पैसे मिळवण्यासाठी ‘या’ सरकारी योजनांत करा गुंतवणूक | Collector
आता रिटायरमेंटनंतर पैशांची चिंता मिटणार! दरमहा पगारासारखे पैसे मिळवण्यासाठी ‘या’ सरकारी योजनांत करा गुंतवणूक
TV9 Marathi

आता रिटायरमेंटनंतर पैशांची चिंता मिटणार! दरमहा पगारासारखे पैसे मिळवण्यासाठी ‘या’ सरकारी योजनांत करा गुंतवणूक

निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिक चिंतामुक्त जगण्यासाठी सुरक्षित गुंतवणूक असणे अत्यंत आवश्यक आहे. 2026 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि प्रधानमंत्री वय वंदना योजना यांसारखे अनेक सरकारी पर्याय उपलब्ध आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही महागाईला मात देऊ शकता आणि दरमहा खात्रीशीर उत्पन्न मिळवू शकता.

Go to News Site