Collector
संजय राऊत रडारवर, लवकरच चौकशी होणार; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा काय? | Collector
संजय राऊत रडारवर, लवकरच चौकशी होणार; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा काय?
TV9 Marathi

संजय राऊत रडारवर, लवकरच चौकशी होणार; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा काय?

नाशिकमधील माडा घोटाळ्यात खासदार संजय राऊत यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. राऊतांच्या निकटवर्तीयांसह त्यांच्या बेनामी गुंतवणुकीची लवकरच चौकशी होणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Go to News Site