Collector
तामिळनाडूत सत्ता स्थापनेवरून मोठा पेचप्रसंग…प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, थेट मैदानात उतरणार? | Collector
तामिळनाडूत सत्ता स्थापनेवरून मोठा पेचप्रसंग…प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, थेट मैदानात उतरणार?
TV9 Marathi

तामिळनाडूत सत्ता स्थापनेवरून मोठा पेचप्रसंग…प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, थेट मैदानात उतरणार?

Prakash Ambedkar on Thalapathy Vijay: तामिळनाडूमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय याने चमत्कार घडवला. त्याच्या पक्षाला 108 जागा मिळाल्या. पण तरीही सत्ता स्थापनेचा पेच उद्भवला आहे. त्यावर आता वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Go to News Site