Collector
हा खेळाडू निघाला भयंकर अंधश्रद्धाळू… मॅचपूर्वी टॉयलेट सीट झाकून ठेवायचा आणि छतावर… कर्णधारही वैतागायचा | Collector
हा खेळाडू निघाला भयंकर अंधश्रद्धाळू… मॅचपूर्वी टॉयलेट सीट झाकून ठेवायचा आणि छतावर… कर्णधारही वैतागायचा
TV9 Marathi

हा खेळाडू निघाला भयंकर अंधश्रद्धाळू… मॅचपूर्वी टॉयलेट सीट झाकून ठेवायचा आणि छतावर… कर्णधारही वैतागायचा

नील मॅकेंजी, दक्षिण आफ्रिकेचा एक प्रतिभावान क्रिकेटपटू, त्याच्या विचित्र अंधश्रद्धांमुळे प्रसिद्ध होता. मॅचपूर्वी तो सर्व टॉयलेट सीट झाकून ठेवायचा आणि बॅट छताला लटकवायचा. मैदानातील पांढऱ्या पट्टीवर कधीच पाय ठेवायचा नाही. त्याच्या या टोटक्यांमुळे कर्णधारही वैतागला होता, पण मॅकेंजीला वाटायचे की यामुळेच त्याला यश मिळते. त्याच्या या सवयी क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरल्या.

Go to News Site