Collector
Operation Sindoor मधला टर्निंग पॉइंट, भारताचा एक खोलवर प्रहार तिथेच पाकिस्तानचा लढण्याचा कॉन्फिडन्स संपला, कळलं त्यांना आपण नाही टिकू शकतं | Collector
Operation Sindoor मधला टर्निंग पॉइंट, भारताचा एक खोलवर प्रहार तिथेच पाकिस्तानचा लढण्याचा कॉन्फिडन्स संपला, कळलं त्यांना आपण नाही टिकू शकतं
TV9 Marathi

Operation Sindoor मधला टर्निंग पॉइंट, भारताचा एक खोलवर प्रहार तिथेच पाकिस्तानचा लढण्याचा कॉन्फिडन्स संपला, कळलं त्यांना आपण नाही टिकू शकतं

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये कोण जिंकलं? मूळात हा प्रश्नच पडला नाही पाहिजे. कारण पाकिस्तानी धावपट्ट्यांची काय अवस्था झाली त्याचे फोटो आपण पाहिले आहेत. पण आता एक अमेरिकन मिलिट्री एक्सपर्ट जॉन स्पेंसर यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलय. त्यांनी जे म्हटलय ते एकदा वाचा.

Go to News Site