Collector
Thalapathy Vijay : सुपरस्टार विजयचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगणार? राज्यपालांच्या त्या विधानाने मोठा ट्विस्ट, 5 प्रश्नांनी आलं टेन्शन | Collector
Thalapathy Vijay : सुपरस्टार विजयचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगणार? राज्यपालांच्या त्या विधानाने मोठा ट्विस्ट, 5 प्रश्नांनी आलं टेन्शन
TV9 Marathi

Thalapathy Vijay : सुपरस्टार विजयचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगणार? राज्यपालांच्या त्या विधानाने मोठा ट्विस्ट, 5 प्रश्नांनी आलं टेन्शन

तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या टीव्हीके पक्षाला सर्वाधिक 108 जागा मिळाल्या आहेत, मात्र बहुमतासाठी ५ जागा कमी पडत आहेत. काँग्रेसच्या पाठिंब्यानंतरही 113 चाच आकडा आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध केल्याशिवाय शपथ देण्यास नकार दिला असून, 5 प्रश्न विचारले आहेत. यामुळे विजयचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Go to News Site