Collector
मार्व्हलस डिझाईन, ४० वॅटचा धमाका अन्…; Gobolt चे मस्टँग सिरीज भारतात लाँच, किंमत तुमच्या बजेटमध्ये | Collector
मार्व्हलस डिझाईन, ४० वॅटचा धमाका अन्…; Gobolt चे मस्टँग सिरीज भारतात लाँच, किंमत तुमच्या बजेटमध्ये
TV9 Marathi

मार्व्हलस डिझाईन, ४० वॅटचा धमाका अन्…; Gobolt चे मस्टँग सिरीज भारतात लाँच, किंमत तुमच्या बजेटमध्ये

गोबोल्टने भारतात दोन नवीन ब्लूटूथ स्पीकर्स लाँच केले आहेत. मस्टँग जीटी20 आणि जीटी40 दमदार आवाज आणि आकर्षक डिझाइन देतात. चला तर मग आजच्या लेखात आपण या स्पीकरची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

Go to News Site