Collector
राज्याच्या राजकारणात खळबळ, बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीला; नेमके कारण काय? | Collector
राज्याच्या राजकारणात खळबळ, बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीला; नेमके कारण काय?
TV9 Marathi

राज्याच्या राजकारणात खळबळ, बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीला; नेमके कारण काय?

भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनमी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या भेटीचे नेमके कारण काय आहे? असे विचारेल जात आहे.

Go to News Site