Collector
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात नेमकं काय घडलं? | Collector
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात नेमकं काय घडलं?
TV9 Marathi

मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात नेमकं काय घडलं?

आरोपी भीमराव कांबळे सध्या पोलिस कोठडीत असून त्याला आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली.

Go to News Site