Collector
इलेक्ट्रिक स्कूटर लवकर डिस्चार्ज होतेय? रेंज वाढवण्यासाठी आजच करा ‘हे’ बदल | Collector
इलेक्ट्रिक स्कूटर लवकर डिस्चार्ज होतेय? रेंज वाढवण्यासाठी आजच करा ‘हे’ बदल
TV9 Marathi

इलेक्ट्रिक स्कूटर लवकर डिस्चार्ज होतेय? रेंज वाढवण्यासाठी आजच करा ‘हे’ बदल

इलेक्ट्रिक स्कूटर वापरताना रेंजची चिंता अनेकांना असते. अनेकदा चालवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे बॅटरी लवकर संपते. मात्र, टायरमधील हवेचा दाब योग्य ठेवणे, अचानक वेग न वाढवणे आणि योग्य मोडमध्ये स्कूटर चालवणे यांसारख्या साध्या उपायांनी तुम्ही रेंज वाढवू शकता.

Go to News Site