Collector
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका; म्हणाल्या मुंबईच्या प्रश्नांवर… | Collector
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका; म्हणाल्या मुंबईच्या प्रश्नांवर…
TV9 Marathi

रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका; म्हणाल्या मुंबईच्या प्रश्नांवर…

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि राज्यातील सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील सत्तासंघर्ष आणि नेतृत्वाच्या प्रश्नावर भाष्य केले. “मुंबईच्या महापौर रितू तावडे या महापौर म्हणून कमी आणि मुख्यमंत्री होण्याच्या भूमिकेत अधिक दिसत आहेत. मुंबईच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्या इतर विषयांवर अधिक बोलताना दिसतात,” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

Go to News Site