मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मोठा अपघात टळला, वादळात अडकलं हेलिकॉप्टर | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मोठा अपघात टळला, वादळात अडकलं हेलिकॉप्टर
मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदेंचा मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला आहे. त्यांचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं होतं. मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.