Collector
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर…, आर्थिक फायद्यासाठी केलं भयानक कृत्य | Collector
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर…, आर्थिक फायद्यासाठी केलं भयानक कृत्य
TV9 Marathi

थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर…, आर्थिक फायद्यासाठी केलं भयानक कृत्य

बीड जिल्ह्यातील परळी येथे एका गर्भवती महिलेसोबत गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. गीते रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. पीडित महिलेला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Go to News Site