Weather Update : आता मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट, 11 राज्यांना IMD चा हाय अलर्ट, महाराष्ट्राला मोठा इशारा | Collector
TV9 Marathi
Weather Update : आता मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट, 11 राज्यांना IMD चा हाय अलर्ट, महाराष्ट्राला मोठा इशारा
गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत होतं. मात्र आता पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झाला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.