Collector
ठाणे जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा,झाडे कोलमडली, घरांचे पत्रे उडाले | Collector
ठाणे जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा,झाडे कोलमडली, घरांचे पत्रे उडाले
TV9 Marathi

ठाणे जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा,झाडे कोलमडली, घरांचे पत्रे उडाले

ठाणे जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. यवतमाळ येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. अनेक भागात झाडे कोसळून अपघात झाले आहेत.

Go to News Site