मोठी बातमी! अखेर ज्याची भीती होती तेच घडलं, थलपती विजय यांना 440 होल्टचा झटका, राज्यपालांनी थेट.., राज्यात आंदोलन पेटलं | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! अखेर ज्याची भीती होती तेच घडलं, थलपती विजय यांना 440 होल्टचा झटका, राज्यपालांनी थेट.., राज्यात आंदोलन पेटलं
तामिळनाडूच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षानं राज्यात 108 विधानसभेच्या जागा जिंकल्या आहेत. मात्र तरी देखील पक्ष आता मोठ्या अडचणीत सापडला आहे.