Collector
IPL 2026: खेळाडूंसोबत अज्ञात व्यक्तींचा वावर, बसमधून एकत्र फिरत असल्याने बीसीसीआयचा संताप | Collector
IPL 2026: खेळाडूंसोबत अज्ञात व्यक्तींचा वावर, बसमधून एकत्र फिरत असल्याने बीसीसीआयचा संताप
TV9 Marathi

IPL 2026: खेळाडूंसोबत अज्ञात व्यक्तींचा वावर, बसमधून एकत्र फिरत असल्याने बीसीसीआयचा संताप

आयपीएल 2026 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. असं असताना बीसीसीआयच्या निदर्शनात काही चुकीच्या गोष्टी आल्या आहे. काही संघांच्या खेळाडूंच्या बसमध्ये काही अज्ञात व्यक्ती फिरत असल्याचं दिसून आलं आहे. इतकंच काय खेळाडूसोबत हॉटेलमध्येही जात आहे. त्यामुळे बीसीसीआयने संताप व्यक्त केला असून कारवाईचा इशारा दिला आहे.

Go to News Site