Rahul Roy Ex-Wife : राहुल रॉय याची एक्स वाईफ कुठे आहे ? दोन विवाह अयशस्वी, नंतर इंडस्ट्रीमधून गायब | Collector
TV9 Marathi
Rahul Roy Ex-Wife : राहुल रॉय याची एक्स वाईफ कुठे आहे ? दोन विवाह अयशस्वी, नंतर इंडस्ट्रीमधून गायब
आशिकी फेम अभिनेता राहुल रॉय याची पूर्व पत्नी देखील एकाच म्युझिक अल्बमने प्रकाश झोतात आली होती. त्यानंतर तिचा पहिला विवाह अयशस्वी झाला.त्यानंतर राहुल रॉय तिच्या आयुष्यात आला, मात्र....