Collector
सरकारचा मोठा निर्णय! राहणं, जेवण, प्रवास मोफत; रुपयाही खर्च न करता बौद्ध गया दर्शन! | Collector
सरकारचा मोठा निर्णय! राहणं, जेवण, प्रवास मोफत; रुपयाही खर्च न करता बौद्ध गया दर्शन!
TV9 Marathi

सरकारचा मोठा निर्णय! राहणं, जेवण, प्रवास मोफत; रुपयाही खर्च न करता बौद्ध गया दर्शन!

भगवान गौतम बुद्धांच्या पावन भूमीचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी आता भाविकांना उपलब्ध होणार आहे. या यात्रेसाठी छत्रपती संभाजीनगर, नागपूर, दादर (मुंबई) येथून विशेष रेल्वे व्यवस्था करण्यात आली आहे.

Go to News Site