Collector
IPL 2026: मिचेल मार्शने 49 चेंडूत ठोकलं शतक, या पर्वातील दहावा शतकवीर | Collector
IPL 2026: मिचेल मार्शने 49 चेंडूत ठोकलं शतक, या पर्वातील दहावा शतकवीर
TV9 Marathi

IPL 2026: मिचेल मार्शने 49 चेंडूत ठोकलं शतक, या पर्वातील दहावा शतकवीर

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने लखनौच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. पण या संधीचं सोनं मिचेल मार्शने शतक ठोकून केलं.

Go to News Site