TV9 Marathi
Lucknow Super Giants vs Royal Challengers Bengaluru : लखनौ सुपर जायंट्सने आपल्या घरच्या मैदानात एकाना स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 200 प्लस रन्स केल्या. लखनौसाठी मिचेल मार्श याने सर्वाधिक योगदान दिलं.
Go to News Site