मुंबईला सोडून मनालीला का जात आहे सलमान खान ? | Collector
TV9 Marathi
मुंबईला सोडून मनालीला का जात आहे सलमान खान ?
बॉलीवूडचा स्टार सलमान खान आता मनालीला चालला आहे. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला असेल की सलमान सुट्टी साजरी करण्यासाठी तर मनालीला जात नसेल ना, परंतू खरे कारण वेगळेच आहे.