Collector
Mitchell Marsh: मिचेल मार्शचं फायर शतक, आरसीबी विरुद्ध शतकांचा पाऊस, इतके विक्रम | Collector
Mitchell Marsh: मिचेल मार्शचं फायर शतक, आरसीबी विरुद्ध शतकांचा पाऊस, इतके विक्रम
TV9 Marathi

Mitchell Marsh: मिचेल मार्शचं फायर शतक, आरसीबी विरुद्ध शतकांचा पाऊस, इतके विक्रम

Mitchell Marsh Milestone, IPL 2026 LSG vs RCB: लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील आपल्या दहाव्या सामन्यात पहिल्यांदा 200 पार मजल मारली. लखनौला 200 पार पोहचवण्यात मिचेल मार्शने याने प्रमुख भूमिका बजावली.

Go to News Site