साप माणसाच्या पाठीमागे लागतो का? डुख धरून सूड घेतो का; वाचा सत्य काय? | Collector
TV9 Marathi
साप माणसाच्या पाठीमागे लागतो का? डुख धरून सूड घेतो का; वाचा सत्य काय?
एक दावा खरा आहे की खोटा ते आपण जाणून घेऊ या. सापांवर हल्ला केला की ते आपल्यावर डुख धरतात. आपल्याला शोधून साप आपल्यावर सूड उगवतात असे, असा दावा अनेकजण करतात.