Collector
Nashik TCS Case Nida Khan : नाशिक, मुंब्रा नाही, या शहरात लपून बसली होती निदा खान, सुनसान फ्लॅट आणि… सोबत लपलेले 5 लोक कोण? गूढ वाढले | Collector
Nashik TCS Case Nida Khan : नाशिक, मुंब्रा नाही, या शहरात लपून बसली होती निदा खान, सुनसान फ्लॅट आणि… सोबत लपलेले 5 लोक कोण? गूढ वाढले
TV9 Marathi

Nashik TCS Case Nida Khan : नाशिक, मुंब्रा नाही, या शहरात लपून बसली होती निदा खान, सुनसान फ्लॅट आणि… सोबत लपलेले 5 लोक कोण? गूढ वाढले

नाशिक टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणात फरार आरोपी निदा खानला अखेर अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून तिला ताब्यात घेऊन नाशिकमध्ये आणले. एसआयटी नऊ प्रकरणांची चौकशी करत असताना ही मोठी घडामोड घडली आहे. तिच्या अटकेमुळे या संवेदनशील प्रकरणातील निधी स्रोत आणि धर्मांतरण नेटवर्कचे मोठे धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे.

Go to News Site