पुणे हादरलं! नसरापूरनंतर पुन्हा अल्पवयीन मुलीवर नराधमांचा अत्याचार, काय घडलं? | Collector
TV9 Marathi
पुणे हादरलं! नसरापूरनंतर पुन्हा अल्पवयीन मुलीवर नराधमांचा अत्याचार, काय घडलं?
पुण्याच्या सोरतापवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उरुळी कांचन पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.