तर माझे 107 आमदार.., तमिळनाडूच्या राजकारणात ट्विस्ट; थलपती विजय यांच्याकडून मोठी घोषणा | Collector
TV9 Marathi
तर माझे 107 आमदार.., तमिळनाडूच्या राजकारणात ट्विस्ट; थलपती विजय यांच्याकडून मोठी घोषणा
तमिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. सत्तास्थापनेसाठी जर डीएमके आणि एआएडीमके एकत्र आले तर टीव्हीकेचे निवडून आलेले सर्व 107 सदस्य राजीनामा देतील, अशी भूमिका थलपती विजय यांनी घेतल्याचं कळतंय.