IPL 2026 Points Table : आरसीबीने सामन्यासह मोठी संधी गमावली, गतविजेत्या टीमसह काय झालं? | Collector
TV9 Marathi
IPL 2026 Points Table : आरसीबीने सामन्यासह मोठी संधी गमावली, गतविजेत्या टीमसह काय झालं?
IPL 2026 Points Table After 50th Match : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुरुवारी 7 मे रोजी विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले.मात्र लखनौने गतविजेत्यांना आपल्या घरच्या मैदानात पराभूत केलं आणि विजय मिळवला.