Collector
Petrol-Diesel Price: अवघ्या 39 पैशांना डिझेल, तर पेट्रोल 2.25 रुपये लिटर, सर्वात महागडे इंधन तर… | Collector
Petrol-Diesel Price: अवघ्या 39 पैशांना डिझेल, तर पेट्रोल 2.25 रुपये लिटर, सर्वात महागडे इंधन तर…
TV9 Marathi

Petrol-Diesel Price: अवघ्या 39 पैशांना डिझेल, तर पेट्रोल 2.25 रुपये लिटर, सर्वात महागडे इंधन तर…

World Cheapest Petrol Diesel Price: पाच राज्यातील निवडणुकीचा धुराळा खाली बसला आहे. या राज्यात सत्ता स्थापनेनंतर पेट्रोल डिझेलची किंमत वाढणार असल्याचा दावा इंडिया आघाडीचे नेते करत आहे. पण जगात या देशात अवघ्या 39 पैशांना डिझेल तर पेट्रोल 2.25 रुपये लिटर मिळत आहे. सर्वात महागडे इंधन कोणत्या देशात मिळते?

Go to News Site